पै.किरण भगत विरुद्ध पै.युद्धवीर राणा कुस्ती विडिओ ला 20 लाख लोकांची पसंती : फुरसुंगी ला झालेली तुफानी लढत पहा.
3 एप्रिल 2017 रोजी फुरसुंगी पुणे येथे हिंदकेसरी युद्ध वीर राणा विरुद्ध किरण भगत अशी तुफानी कुस्ती आयोजित करण्यात आली होती. कुस्ती-मल्लविद्या youtube चैनल वर सदर कुस्ती तब्बल 20 लाख लोकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. आपण सुद्धा सदर कुस्ती पाहू शकता.
खालील लिंक वरून पहा
https://youtu.be/3-mOHznE3hs