१) बदाम स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. बदाम नियमित खाल्यानं डोळे तेजस्वी होतात.
२) बदामाच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते.रात्री झोपताना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतलं तर सर्दी कमी होते.
३) बदामाने काही काळ भूक भागवता येते.त्यामुळे भूक लागल्यावर काही अरबट चरबट खाण्यापेक्षा भिजवलेले बदाम खाणे कधीही चांगले.
४) मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
५) बदामामध्ये तांब्याचं प्रमाण जास्त असतं. बदाम रक्त शुद्ध करण्यास मदत करते.
६) बदामाच्या सेवनाने केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
७) बदामातील अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते आणि हृदयविकारांपासून बचाव होतो.
८) रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. बदामातील अल्फा टेकोफेरॉल्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या
Team kustimallavidya