हरीभक्त परायण श्री.गणेशजी डांगे महाराज यांची मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी जि.सांगली येथे अप्रतिम किर्तन सेवा
झी टाॅकीज फेम , आदर्श कुस्तीप्रेमी , मल्लविद्या कुस्ती केंद्राचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.श्री.गणेशजी डांगे महाराज यांचा भव्य किर्तन सोहळा पणुंब्रे ता.शिराळा जि.सांगली याठिकाणी शिवतेज गणेश मंडळाच्या वतिने आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मी आणि आमचे सहकारी मा.आनंदराव पाटील तसेच कुस्ती केंद्रातील सर्व मल्लांना या किर्तन सोहळ्यासाठी उपस्थित आवर्जुन उपस्थित राहण्याचा योग आला. त्यानंतर ह.भ.प श्री.गणेशजी डांगे महाराज यांनी मल्लविद्या कुस्ती केंद्रास सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांचे सहकारी व शिष्यगण उपस्थित होते.
भाग 1 ....खालील लिंकवर पहा....
भाग 2 .....खालील लिंकवर पहा.....
धन्यवाद .....🙏
पै.राहुल जाधव 🤼♀️
मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी