मौजे मेडद ता.माळशिरस जि. सोलापूर येथे बुधवार दिनांक 26/10/2022 रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

 श्रीदीपावली महोत्सवानिमित्त

मौजे मेडद ता.माळशिरस जि. सोलापूर येथे बुधवार दिनांक 26/10/2022 रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 

मैदानातील प्रमुख कुस्त्या...


1️⃣पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पैलवान प्रशांत जगताप

2️⃣पैलवान संग्राम साळुंखे विरुद्ध पैलवान गणेश तांबे

यासह इतर अन्य चित्तथरारक कुस्त्या होतील



कुस्ती निवेदक 

पै.युवराज केचे

पै.धनाजी मदने

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form