मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या मल्लांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या मल्लांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
पाच सुवर्ण तर सहा रॊप्य पदकांची कमाई
   चिंचोली येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या मल्लांनी घवघवीत यश संपादन केले.चार सुवर्ण पदकासह सहा रॊप्य पदकांची कमाई करत येथील मल्लांची मिरज येथे होणा-या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सर्व मल्लांना पै.गणेशराव मानुगडे (भाऊ), मल्लविद्या कुस्ती केंद्राचे वस्ताद पै.राहुल जाधव , कुस्ती कोच महाराष्ट्र चॅम्पियन पै.उत्तम घोलप , मा.आनंदराव पाटील(मिस्ञी) , कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव  तसेच मातोश्री हिराई देशमुख विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्वच विजयी मल्लांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

यशस्वी मल्ल खालील प्रमाणे :- 

प्रथम क्रमांक :-
पै.प्रणव पाटील (१७ वर्षे  - ७१ किलो - फ्री स्टाईल)
पै.इंद्रजीत वनारे (१७ वर्षे - ७१ किलो - ग्रिकोरोमन)
पै.विशाल पाटील (१९ वर्षे - ६५ किलो - ग्रिकोरोमन)
पै.आदित्य पाटील (१७ वर्षे - ४८ किलो - ग्रिकोरोमन)
पै.ओंकार लवटे (१९ वर्षे - ६१ किलो - फ्रि स्टाईल वाळवा तालुका) 
द्वितीय क्रमांक :-
पै.पृथ्वीराज चव्हाण (१७ वर्षे - ८० किलो - ग्रिकोरोमन)
पै.साहील पाटील (१९ वर्षे - ६५ किलो - फ्रि स्टाईल)
पै.ओंकार पवार (१९ वर्षे - ६१ किलो - फ्रि स्टाईल)
पै.संदेश चव्हाण (१७ वर्षे - ५५ किलो - फ्रि स्टाईल)
पै.प्रणय मस्कर (१७ वर्षे - ५१ किलो - ग्रिकोरोमन)
पै.विवेक मोरे (१७ वर्षे - ४८ किलो - ग्रिकोरोमन)

धन्यवाद..!
पै.विकास शेडगे 
कार्यवाहक , कुस्ती मल्लविद्या‌ महासंघ शिराळा तालुका 
https://www.facebook.com/kustimallavidya/

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form