खुडूस ता.माळशिरस जि.सोलापूर कुस्ती मैदान 25 डिसेंबर 2022 रोजी होणार

खुडूस ता.माळशिरस जि.सोलापूर कुस्ती मैदान 25 डिसेंबर 2022 रोजी होणार
कै.आप्पासाहेब बाळू लोखंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त व कै.नारायण बाळ लोखंडे व कै जगन्नाथ आप्पा लोखंडे यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता भव्य निकाली कुस्तीचे जंगी मैदान 
नंबर एक ला कुस्ती होणार पैलवान संतोष जगताप विरुद्ध पैलवान गणेश कुमकुले
 नंबर दोन ला कुस्ती होणार पैलवान तेजस गायकवाड विरुद्ध पैलवान सागर सरगर 
आयोजक 
माननीय श्री ज्ञानदेव नाना लोखंडे वस्ताद अप्पासाहेब लोखंडे कुस्ती संकुलन 
स्थळ
 पुणे पंढरपूर रोड लगत खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form