खुशखबर खुशखबर खुशखबर
मा.श्री.डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त
शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी दुपारी 2 वा.
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
पै.पृथ्वीराज पाटील विरुद्ध पै.माऊली कोकाटे
पै.संग्राम साळुंखे विरुद्ध पै.शरद पवार
पै.कालीचरण सोलंनकर विरुद्ध पै.आशिष वावरे
यासह अनेक चित्तथरारक कुस्त्या होतील
टीप
100 रु.पासून 3000 रु.पर्यंत कुस्त्या सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कुस्त्या नेमल्या जातील.
आयोजक
मा.श्री.नवनाथ भाऊ साठे
मा.श्री.सतीश नाना पालकर
स्थळ
धवल श्रीराम मंदीर
अकलूज - इंदापूर रोड
अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर