श्रावण सोमवार भव्य कुस्ती मैदान पलूस जिल्हा सांगली

श्रावण सोमवार भव्य कुस्ती मैदान पलूस जिल्हा सांगली

सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी

पलूस जि. सांगली येथे शेवट श्रावण सोमवार निमित्त परंपरेने ऐतिहासिक कुस्ती मैदान होणार.

सदर कुस्ती मैदानात होणाऱ्या प्रमुख कुस्त्या अशा...

पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान विक्रांत कोटीवाला

पैलवान भारत मदने विरुद्ध पैलवान बाला रफिक शेख

पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान कौतुक डाफळे

पैलवान अक्षय मंगवडे विरुद्ध पैलवान सीना इराणी

पैलवान तानाजी झुंजुर्के विरुद्ध पैलवान संतोष दोरवड

पैलवान समीर शेख विरुद्ध पैलवान ओंकार मदने

पैलवान सागर तामखडे विरुद्ध पैलवान सुनील खताळ

पैलवान विनायक वाल्हेकर विरुद्ध पैलवान अनिकेत मोरे


ठिकाण नवीन बस स्टँड शेजारी पाण्याच्या टाकीजवळ पलूस.

धन्यवाद
Team kustimallavidya
Fb.me/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form