कोल्हापूरचा पैलवान शंकर चौगुले कोल्हापूर याचे दुर्दैवी निधन
न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूरचा पैलवान शंकर चौगुले वय वर्षे 27 याचा दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी कोल्हापुरातील रंकाळा शेजारील मोहिते तलावात पोहत असताना बुडून मृत्यू झाला.बुडत असताना आसपास च्या नागरिकांनी वाचवायचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही.
कोल्हापूर अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली मात्र रात्र असल्याने यश मिळाले नाही.आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी त्याचे पार्थिव मिळाले.
पै.शंकर चौगुले हा कुस्ती क्षेत्रातील चांगला मल्ल होता.ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात त्याने राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवले होते.
त्याच्या जाण्याने तमाम कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
ईश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना.
शोकाकुल :
कुस्ती मल्लविद्या परिवार
भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपुर्ण श्रद्धांजली
Deleteभावपूर्ण श्रद्धांजली 💐
ReplyDeleteMiss u paii 😞
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली..💐💐
ReplyDeleteOm Shanti 🙏🙏
ReplyDeleteBhavpurna Shradhanjali pailwan
ReplyDeleteभावपुर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपुर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ReplyDeleteBhavpurn shardanjali
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली 💐
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
Deleteभावपूर्ण श्रध्दांजली 💐🙏
ReplyDeleteभावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐
ReplyDeleteभावपुर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपुर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteपै. भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली पैलवान
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDelete💐💐💐
ReplyDelete💐💐
ReplyDeleteBhavpurn shradhanjali pailwan
ReplyDeleteभावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
ReplyDeleteभावपुर्ण श्रध्दांजली💐💐💐
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
ReplyDeleteशंका भावपुर्ण श्रद्धांजलि
ReplyDelete💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDelete