कुस्ती मल्लविद्या हे सन 2009 पासून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला प्रसिद्धी देण्याचे कार्य करणारे व्यासपीठ आहे.कुस्ती मल्लविद्या चे संस्थापक पै.गणेश मानुगडे यांनी 2009 पासून सदर चळवळ सुरू केली व कुस्तीला तब्बल 92 देशात प्रसिद्धी देण्याचे काम केले.
कुस्ती मल्लविद्या अंतर्गत कुस्ती मल्लविद्या फेसबुक पेज,कुस्ती मल्लविद्या इंस्टाग्राम,युट्यूब चॅनेल,whatsapp याद्वारे प्रचार प्रसार केला जातो.
कुस्ती मल्लविद्या उपक्रमाचे पुढचे पाऊल म्हणजे कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्था होय.सदर संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र,भारत व जग असून तिन्ही साथी वेगवेगळ्या संस्था नोंदणीकृत आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे कार्य महाराष्ट्रचे 36 जिल्हे व 365 तालुके असून प्रत्येक ठिकाणी आमचे पदाधिकारी कार्य करत आहेत.
धन्यवाद
टीम कुस्ती मल्लविद्या