23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कुस्ती संघाला एकूण 2 सुवर्ण,3 रौप्य व 6 कांस्यपदके - 11 पदके व 111 गुणासह राज्य ग्रीकोरोमन संघाला तृतीय सांघिक विजेतेपद
एरनाकुलम केरळ येथे सुरू असलेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुस्ती संघाने 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कुस्ती संघाला एकूण 2 सुवर्ण,3 रौप्य व 6 कांस्यपद,ग्रीकोरोमन संघाला तृतीय सांघिक विजेतेपद जिंकले आहे.
पदक तक्ता असा....
1) पै.रविराज चव्हाण फ्रीस्टाईल 74 kg सुवर्णपदक
(आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे)
2) पै.पृथ्वीराज मोहोळ 125 kg फ्रीस्टाईल कांस्यपदक
(खालकर तालीम पुणे)
3) पै.प्रवीण पाटील 60 kg ग्रीकोरोमन कांस्यपदक
(आर्मी बॉईज)
4) पै.ओंकार पाटील 72 किलो ग्रीकोरोमन कांस्यपदक
(सह्याद्री कुस्ती संकुल पुणे)
5) पै.कु.सोनाली मंडलीक 57kg कांस्यपदक
(इंटरनॅशनल कुस्ती संकुल पुणे येवलेवाड़ी
6) पै.विनायक पाटील 67 किलो ग्रीकोरोमन सुवर्णपदक
(वस्ताद शिवशंकर बावले, ASI)
7)पै.कु.प्रतीक्षा बागडी 68 किलो रौप्यपदक
( वस्ताद विकास पाटील, हनुमान तालीम आमशी )
8)पै.सुरज अस्वले 57 किलो रौप्यपदक
(वस्ताद विजय बराटे, सह्याद्री कुस्ती संकुल
9) पै.तुषार डूबे 130 किलो ग्रीकोरोमन कांस्यपदक
(वस्ताद काकासाहेब पवार , आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल)
10) पैलवान गोकुळ यादव 77 किलो ग्रीकोरोमन कांस्यपदक
(साई कुस्ती केंद्र मुबंई वस्ताद अमोल यादव)
11) पैलवान गोविंद यादव 63 किलो ग्रीकोरोमन रौप्यपदक
(आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट वस्ताद शिवशंकर बावले)
महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून शासकीय कुस्ती कोच शिवाजी कोळी,प्रकाश घोरपडे,प्रकाश पाटील,सागर तांगडे,शिवशंकर बाहुली,विठ्ठल मोहोळ,संदीप पठारे,दादासो लवटे,किरण मोरेसुनील चौधरी,आदींनी काम पाहिले.
ग्रीकोरोमन : 135 गुण तृतीय सांघिक विजेतेपद
सर्व पदक प्राप्त मल्ल,त्यांचे कोचेस,कुटुंबीय व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद
🙏🏻
Team kustimallavidya