कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 11 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग क्रमांक 11
आजची उपस्थिती - 211
100% उत्तरे बरोबर असणारे - 47

उत्तरे : 
1) चित्रातील पैलवान महान मल्ल रंगराव ठाणेकर वस्ताद आहेत.

2) "पै.उदयराज यादव" हे डबल महाराष्ट्र केसरी नाहीत.

3) कुस्ती कोच व पंच प्रशिक्षण देणारी संस्था नेताजी सुभाचंद्र बोस स्पोर्ट्स अकॅडमी (NIS पतियाळा) होय.

आजचे 3 विजेते.

1) पै.दत्तात्रय रंगराव ठाणेकर कोल्हापूर
2) पै.समीर मौला फकीर सांगली
3) पै.संग्राम माने कोल्हापूर

सर्व विजेत्यांचे व सहभागी मल्लांचे अभिनंदन..

Team Kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form