कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली 12 | उत्तरे व विजेते
100% बरोबर उत्तरे - 93
उत्तरे
1) चित्रातील वस्ताद बापूसाहेब राडे सर
2) चित्रातील डाव बॅक थ्रो.
3) सर्वात जास्त महाराष्ट्र केसरी देणारी तालीम गंगावेश कोल्हापूर.
आजचे विजेते
1) पै.अक्षय गरुड पुणे
2) पै.अभिजित डोईजड पुणे
3) पै.सतीश गायल परभणी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.