Home कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 13 उत्तरे व विजेते By Ganesh Manugadekustimallavidya •July 12, 2023 कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 13उत्तरे1) खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.2) मैदानी कुस्तीतील हार ही जमिनीला पाठ लागल्यावर होते.3) चित्रातील डाव निकाल होय.आजची उपस्थिती : 276100% बरोबर उत्तरे : 117117 विजेत्यांपैकी 3 क्रमांक 1) गोरख पाटील धुळे2) रावसाहेब गायकवाड ठाणे3) धर्मराज पाटील जळगावसर्व विजेत्यांचे अभिनंदन.Team kustimallavidya Facebook Twitter