कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 14 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 14 | उत्तरे व विजेते
प्रश्न 1 :  NIS प्रशिक्षण संस्था कुठे आहे?
उत्तर : पटियाला
प्रश्न 2 : चित्रातील मल्ल कोण ?
उत्तर : राहुल काळभोर
प्रश्न 3 : हिंदकेसरी मारुती माने यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे?
उत्तर : ध्यानचंद

~~~~~~~~~~~~~
आजची उपस्थिती : 229
आज 91 लोकांनी 100% बरोबर उत्तरे दिली.

91 शफल नंबरद्वारे 3 विजेते..

1) अनुष्का शिंदे करमाळा सोलापुर
2) गणेश परदेशी पुणे
3) पांडुरंग केंद्रे बीड

सर्व सहभागी मल्लांचे हार्दिक अभिनंदन..💐



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form