कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 21| उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 21| उत्तरे व विजेते

1) चित्रातील वस्ताद कोण?
👉🏻वस्ताद विश्वास हारुगले

2) 2023 ची सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप कुठे होणार आहे?
👉🏻सर्बिया बेलग्रेड

3) चित्रातील डाव?
👉🏻हरणफास

●आजची उपस्थिती: 249
●आज बरोबर उत्तरे देणारे: 80

80 पैकी शफल नंबर द्वारे आजचे 5 विजेते

1) पै.दत्तात्रय मदने सातारा
2) पै.युवराज केचे सोलापुर
3) पै.संभाजी डिंबळे पुणे
4) पै.अंजली घोरपडे सांगली
5) पै.हनुमान गिरे बीड

सर्व सहभागी मल्लांचे हार्दीक अभिनंदन..💐

Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form