कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 22 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 22 | उत्तरे व विजेते
1) माऊली ने बाला रफिक वर 4,2,2 असे गुण घेतले.त्यानंतर कुस्तीचे शेवटचे काही सेकंद बाकी असताना बाला रफिक आक्रमक होऊन 2,2,2,2 असे गुण घेतले. गुण फलक 8-8 झाला आणि वेळ संपली.पंच या नात्याने तुम्ही काय निर्णय द्याल?
👉🏻 माऊली विजयी

2) चित्रातील महान मल्ल ओळखा?
👉🏻 व्यंकाप्पा बुरुड

3) खालीलपैकी सेनादलात नसणारे महाराष्ट्र केसरी कोण होते?
👉🏻 यापैकी नाही.

● आजची उपस्थिती : 201
●सर्व उत्तरे बरोबर असणारे : 12

12 पैकी शफल नंबर द्वारे 5 विजेते

1) पै.सचिन शेटे अहमदनगर
2) पै.गोरख सव्वालाख पुणे
3) पै.सागर जमदाडे सोलापुर
4) पै.पप्पू पवार सोलापुर
5) पै.गौतम अहिरे नाशिक

सर्व सहभागी मल्लांचे हार्दिक अभिनंदन..💐

Team kustimallavidya

2 Comments

  1. आम्हालाही या स्पर्धे मध्ये भाग घ्यायचा आहे.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form