कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 23 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 23 | उत्तरे व विजेते
1) खालीलपैकी दर 4 वर्षांनी एकदा घेतली जाणारी स्पर्धा कोणती?
👉🏻कॉमनवेल्थ गेम्स

2) चित्रातील महान मल्ल कोण ?
👉🏻अब्दुल रशीद सदूलेव्ह रशिया

3) खालीलपैकी महाराष्ट्र केसरी होऊन हिंदकेसरी झालेले मल्ल कोण ?
👉🏻 पै.दीनानाथ सिंह

● आजचे सहभागी : 201
● बरोबर उत्तर देणारे : 50

50 पैकी शफल नंबर द्वारे प्रमुख 5 विजेते

1) पै.धर्मराज पाटील
2) पै.सचिन शिंदे यवतमाळ पुसद
3) पै.बाबुराव संकपाळ नवी मुंबई
4)पै.वैभव डोंबाळे नातेपुते सोलापुर
5) पै.दत्ता बानकर सांगली

सर्व सहभागी व विजेते यांची यादी खालीलप्रमाणे....

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form