कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 24 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 24 | उत्तरे व विजेते
1) 23 जुलै 1952 आजच्या दिवसाचे कुस्ती क्षेत्रात महत्व काय ?
👉🏻खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक मिळवले.
2) 1994 सालचे महाराष्ट्र केसरी कोण ?
👉🏻संजय पाटील
3) चित्रातील मल्ल ओळखा?
👉🏻खाशाबा जाधव
4) पैलवान रविकुमार दहिया याने 2020 टोकियो ऑलिंपिक मध्ये किती वजन गटात पदक जिंकले?
👉🏻57
5) शतकातील जास्त वेळ चाललेली कुस्ती कोणती?
👉🏻मारुती माने विरुद्ध विष्णुपंत सावर्डेकर
6) आंतरराष्ट्रीय नियमानुसार डोपिंग टेस्ट मध्ये खेळाडू सापडल्यास किती वर्षांची बंदी असते?
👉🏻4
7) वजनाने सर्वात मोठी महाराष्ट्र केसरी गदा या मल्लास मिळाली आहे.
👉🏻आप्पासाहेब कदम
8) टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये 86 kg फ्रीस्टाईल मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा मल्ल कोण?
👉🏻दीपक पुनिया
9) "भारतभिम"" ही उपाधी कोणत्या मल्लास दिली गेली आहे?"
👉🏻पै.जोतिरामदादा सावर्डेकर
10) चित्रातील डाव ओळखा.
👉🏻बांगडी

●आजचे सहभागी मल्ल : 189
●आजचे बरोबर उत्तरे देणारे : 20

20 पैकी शफल नंबर द्वारे प्रमुख 5 विजेते ज्यांना घरपोच मिळणार कुस्ती मल्लविद्या मेटल बटन बॅज.

1) अभिजीत डोईजड पुणे
2) अमोल पवार सांगली
3) विवेक नायकल कोकमठान नाशिक
4)सचिन शेटे चिलवडी सोलापुर
5) विठ्ठल सूर्यवंशी औसा लातूर

वरील 5 विजेत्यांना आपण दिलेल्या पत्त्यावर आपले बक्षीस मिळेल.

सर्व विजेते व सहभागी यांची यादी खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form