कुस्ती-मल्लविद्या प्रश्नावली भाग 25| उत्तरे व विजेते

कुस्ती-मल्लविद्या प्रश्नावली भाग 25|  उत्तरे व विजेते
1)फ्रीस्टाईल,ग्रीकोरोमन, महिला कुस्तीवर नियंत्रण ठेवणारी जागतिक संस्था कोणती?
👉🏻UWW (United world wrestling)

2)चित्रातील महान मल्ल कोण आहेत?
👉🏻पै.विष्णुपंत सावर्डेकर

3) "वज्रदेही" ही उपाधी कोणासाठी वापरली जाते.
👉🏻 पै.हरिनाना पवार.

●आजची उपस्थिती : 221
●आज बरोबर उत्तरे देणारे: 41

41 विजेत्यांपैकी शफल नंबर द्वारे आजचे 5 विजेते.

1) पै.अभिजित डोईजड पुणे
2) पै.किरण भुजुगडे सांगली
3) पै.ज्ञानेश्वर राऊत सातारा
4) पै.प्रमोद जाधव सांगली
5) पै.अर्जुन पाटील जळगाव

सर्व सहभागी आणि विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form