कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 26 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 26 | उत्तरे व विजेते
1) 2020 चा "अर्जुन" पुरस्कार महाराष्ट्राच्या कोणत्या मल्लास मिळाला?
👉🏻पै.राहुल आवारे
2)पै.योगेश्वर दत्त यांनी ऑलिंपिक पदक कोणत्या ऑलिंपिक मध्ये जिंकले?
👉🏻लंडन 2012
3) चित्रातील मल्ल ओळखा.
👉🏻पै.हसन याझदानी इराण

●आजची उपस्थिती : 231
●आज बरोबर उत्तरे देणारे : 110

110 पैकी शफल नंबर द्वारे प्रमुख 5 विजेते

1) पै.कैलास मोरे जळगाव
2) पै.प्रकाशबुवा महागावकर सातारा
3) पै.संतोष बोरगे वेल्हा पुणे
4) पै.उदयराज फाळके सातारा
5) पै.युवराज मगदूम कोल्हापूर

सर्व विजेते आणि सहभागी यांची यादी खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form