कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 29 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 29 | उत्तरे व विजेते
1)पुराणकाळातील हनुमंती कुस्तीचा निकाल कसा दिला जाई?
👉🏻विरोधी मल्लाची पाठ जमिनीला लागल्यावर..

2)चित्रातील अमेरिकन महिला पैलवान कोण? जिने 2016 रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.
👉🏻हेलन मार्व्हलस

3) चित्रातील महान मल्ल कोण जे कुस्ती निवृत्ती नंतर कित्येक टर्म आमदार झाले होते?
👉🏻पैलवान संभाजी आप्पा पवार

●आजचे सहभागी मल्ल :183
●आजचे बरोबर उत्तरे असणारे : 94

94 पैकी शफल नंबर द्वारे आजचे प्रमुख 5 विजेते

1) पै.सोनबा गोंगाने कोल्हापूर
2) शुभम पाटील सांगली
3) राहुल गायकवाड पुणे
4) नागेश डोंबाळे पुणे
5) अभिजित डोईजड पुणे

सर्व विजेते व सहभागी मल्लांचे हार्दिक अभिनंदन..💐💐

Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form