कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 30 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 30 | उत्तरे व विजेते
1) महाराष्ट्र केसरी उदयराज यादव कोणाला हरवून महाराष्ट्र केसरी झाले होते ?
👉🏻पै.बाळू पडघम
2) चित्रातील मल्ल ओळखा?
👉🏻पै.चंद्रहार पाटील
3) खालीलपैकी कोणता कुस्ती प्रकार पौराणिक नाही?
👉🏻ग्रीकोरोमन

●आजची उपस्थिती : 224
●आज बरोबर उत्तरे देणारे : 127

127 पैकी शफल नंबर द्वारे विजेते

1) पै.खंडेराव घनवट सांगली
2) पै.कैवल्य हारुगडे कोल्हापूर
3) पै.रामराव माळी सांगली
4) पै.तानाजी देशमुख हिंगोली
5) पै.विराज राजेमाने सातारा

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form