कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 32 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 31 | उत्तरे व विजेते
1) 1912 साली शाहू महाराजांनी खासबाग मैदान कोल्हापुरात बांधले,ते कोणत्या जगप्रसिद्ध युद्ध मैदानाची प्रतिकृती आहे?
👉🏻कोलोसियम

2)चित्रामध्ये जोर मारत असणारे महान मल्ल कोण ?
👉🏻गामा पैलवान

कुस्तीगीर परिषदेच्या स्थापनेत मामासाहेब मोहोळ यांच्यासोबत सिंहाचा वाटा असणारे चित्रातील व्यक्ती कोण ?
👉🏻शंकरराव मोहिते पाटील

●आजची उपस्थिती : 168
●आजचे बरोबर उत्तरे देणारे : 04

1) पै.शिवम माने कोल्हापूर
2) पै.गणेश देवकर पुणे
3) पै.प्रकाशबुवा महागावकर सातारा
4) पै.तानाजी देशमुख हिंगोली

सर्व विजेते व सहभागी मल्ल यांची यादी खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form