कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 8 उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 8

उत्तरे

1) आशियायी कुस्ती स्पर्धेत सर्वप्रथम पदक जिंकणारे महाराष्ट्राचे पैलवान कोण?
👉🏻 पै.बी.जी. काशीद

2) फोटो मधील पैलवान कृष्णराव माणगावे मास्तर आहेत. जे खाशाबा जाधव यांच्यासोबत हेलसिंकी ऑलिंपिक मध्ये चतुर्थ आले होते.

3) पहिले डबल महाराष्ट्र केसरी पै.गणपतराव खेडकर अण्णा होय.

आज एकूण 244 लोकांनी प्रश्नावली सोडवली.

आजचे प्रथम 3 विजेते
1) पै.संदीप वळकुंडे सातारा
2) पै.सुनील कदम सातारा
3) पै.संतोष बोरगे पुणे

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form