कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 9 उत्तरे
1) चित्रातील पैलवान महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम आहेत.
2) भारताचे पहिले ऑलिंपिक पदक विजेते पै.खाशाबा जाधव यांचे मूळ गाव गोळेश्वर कराड आहे.
3) कुस्ती मल्लविद्या ची स्थापना 2009 साली झाली.
आजचे एकूण सहभागी - 221
आजचे 3 विजेते
1) पै.दत्तात्रय मदने सातारा
2) पै.अनिल माने सांगली
3) पै.युवराज केचे सोलापूर
"उद्या रविवार असल्याने जाहीर केल्याप्रमाणे उद्याची प्रश्नपत्रिका 10 प्रश्नांची असेल व प्रमुख 3 विजेत्यांना कुस्ती मल्लविद्या बॅच घरपोच बक्षिस दिला जाईल."
सर्व उत्तरपत्रिका पहा.
धन्यवाद
Team kustimallavidya