कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 34 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 34 | उत्तरे व विजेते

1) "खालीलपैकी ""महाबली""ही उपाधी कोणत्या पैलवानास दिली गेली आहे?"
👉🏻सतपाल

2)सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांचे गाव कोणते?
👉🏻कोथळी कोल्हापूर

3) चित्रातील उत्तर महाराष्ट्रातील महान मल्ल कोण ?
👉🏻पै.राजधर कोळी

◆आजची उपस्थिती : 191
◆आज बरोबर उत्तरे देणारे : 62

62 पैकी शफल नंबरद्वारे आजचे 5 विजेते

1) पै.धर्मराज पाटील जळगाव
2) पै.निलेश रौन्धळ पुणे
3) पै.विकास करे पुणे
4) पै.सचिन मजलेकर सांगली
5) पै.गजानन लव्हटे कोल्हापूर

सर्व विजेते व सहभागी यादी खालीलप्रमाणे....

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form