कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग क्र.35 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग क्र.35 | उत्तरे व विजेते

1) 2010 साली समाधान घोडके महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळी उप महाराष्ट्र केसरी कोण झाले?

👉🏻पै.नंदू आबदार
2) सेना केसरी गुंडाजी पाटील यांना खालीलपैकी कोणत्या खात्याने नोकरी दिली?
👉🏻पोस्ट

3)आंतरराष्ट्रीय नियमानुसार मॅट साईझ खालीलप्रमाणे असते?
👉🏻 12 मीटर

● आजची उपस्थिती : 148
आज बरोबर उत्तरे देणारे : 60

60 पैकी शफल नंबरद्वारे आजचे 5 विजेते

1) पै.संतोष बोरगे वेल्हा पुणे
2) पै.राहुल माळी सांगली
3) पै.गणेश परदेशी पुणे
4) पै.जितेंद्र कुलकर्णी सांगली
5) पै.निकुंज उभे पुणे

सर्व विजेते व सहभागी यांची यादी व उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form