कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 36 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 36 | उत्तरे व विजेते

1) चित्रातील महान मराठी पैलवान कोण ज्यांनी जकार्ता येथे भारताचे नाव उंच केले.?
👉🏻मारुती माने

2) चित्रात कोणत्या डावाची पकड धरली आहे?
👉🏻कुंडी

3) कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस गेम्स 2023 मध्ये नरसिंह यादव कोणत्या वजन गटात प्रतिनिधित्व करत होते?
👉🏻74 kg

■ आजची उपस्थिती : 
162
■ बरोबर उत्तरे देणारे : 92

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते

1) संग्राम जाधव सातारा
2) मारुती काळे लातूर
3) सम्राट कांबळे वर्धा
4) सचिन मजलेकर सांगली
5) गणेश हिरगुडे पुणे

सर्व सहभागी व विजेते यादी खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form