कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 37 | उत्तरे व विजेते


कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 37 | उत्तरे व विजेते

1) घोलमिर्झा तखती हे महान मल्ल कोणत्या देशाचे पैलवान होते?
👉🏻इराण

2) खालीलपैकी कोणते पैलवान डबल महाराष्ट्र केसरी नाहीत?
👉🏻गोरख सरक

3) कुस्ती मल्लविद्या महासंघाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
👉🏻राहुल जाधव

●आजची उपस्थिती : 154
● आज बरोबर उत्तरे देणारे : 54

Draw प्रमाणे 54 पैकी 5 प्रमुख विजेते

1) योगेश पाटील नाशिक
2) गणेश हिरगुडे पुणे
3) शुभम कुकडे यवतमाळ
4) गणेश कणसे सातारा
5) बाबुराव संकपाळ नवी मुंबई

आजची यादी खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form