कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 38 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 38 | विजेते व उत्तरे

1) फोटोतील महान मल्ल ओळखा
👉🏻पैलवान सादिक पंजाबी
2) खालीलपैकी कोणते महाराष्ट्र केसरी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते आहेत?
👉🏻पैलवान आप्पालाल शेख
3) दख्खन का काला चिता ही बिरुदावली कोणत्या मल्लास लावली जाते?
👉🏻पैलवान छबुराव लांडगे
4) फ्रीस्टाईल कुस्ती मध्ये तांत्रिक चितपट अर्थात टेक्निकल फॉल याचा अर्थ काय असतो?
👉🏻10-0 गुणांची आघाडी
5) खालीलपैकी कोणते पैलवान सर्वात अगोदर माईकवरून पुकार आणि विजयी सुद्धा घोषित करत असे?
👉🏻पैलवान खाशाबा जाधव
6) पै.खाशाबा जाधव यांच्यानंतर भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात किती वर्षांनी पदक मिळाले?
👉🏻44 (लॉंग टेनिस,1996,लियान्डर पेस)
7) फोटोतील पैलवान ओळखा?
👉🏻अस्लम काझी
8) कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनलला युट्युब कंपनी कडून कोणता पुरस्कार मिळाला आहे?
👉🏻सिल्व्हर प्ले

9) खालीलपैकी खान्देशात कुस्ती निवेदन कोण?
👉🏻गोरख पाटील
10) सह्याद्री कुस्ती संकुल वारजे पुणे चे संस्थापक कोण ?
👉🏻विजय काका बराटे

●आजची उपस्थिती : 177
●आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 00 (एकही नाही)

आज 100% उत्तरे बरोबर असणारे कोणीही नाही.

सर्वांची उत्तरे व मार्क खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form