कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 39 | उत्तरे व विजेते
1) हिंदकेसरी मारुती माने यांनी पाहुणा कलाकार म्हणून अभिनय केलेला चित्रपट कोणता?
👉🏻संथ वाहते कृष्णामाई
2) खालीलपैकी महाराष्ट्राचे पाचवे महाराष्ट्र केसरी व भारताचे पाचवे हिंदकेसरी कोण ?
👉🏻दीनानाथ सिंह
3) खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक पदक जिंकले ती स्पर्धा कुठे होती?
👉🏻हेलसिंकी फिनलँड
● आजची उपस्थिती : 165
आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 30
Draw द्वारे आजचे 5 विजेते.
1) माहीन मकानदार कोल्हापूर
2) उत्तम घोलप सांगली
3) नितीन चकोर नाशिक
4) संभाजी डिम्बळे पुणे
5) विठ्ठल सूर्यवंशी लातूर
सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे...