कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 40 | उत्तरे व विजेते
1) फोटोतील महान मल्ल ओळखा
👉🏻पै.गणपतराव खेडकर
2) हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांनी कोणत्या मराठी चित्रपटात पाहुणा कलाकार भूमिका केली होती
👉🏻तांबडी माती
3) कुस्ती मल्लविद्या महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष कोण आहेत
👉🏻पै.दिलीप भरने
◆ आजची उपस्थिती : 150
आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 25
आजचे draw पद्धतीने 5 विजेते
1) पै.रोहित माकर पुणे
2) पै.गणेश परदेशी पुणे
3) पै.गणेश साबळे जळगाव
4) पै.संतोष बोरगे पुणे
5) पै.दत्तात्रय मदने सातारा
सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे...