कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 42 | उत्तरे व विजेते
1) चित्रातील मल्ल ओळखा ज्याने नुकत्याच एशियाड ट्रायल ला ओलॉम्पियन रवी दहिया ला हरवले.
👉🏻आशिष तोडकर
2) पुराणकाळात हनुमंती कुस्तीचा निकाल कसा दिला जाई?
👉🏻प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला लावल्यावर
3) कुस्ती मल्लविद्या महासंघाचे उत्तर महाराष्ट्र सेक्रेटरी कोण आहेत?
👉🏻धर्मराज पाटील मेजर
● आजची उपस्थिती: 149
● आज बरोबर उत्तरे देणारे : 44
आजचे draw पद्धतीने 5 विजेते
1) अमोल शेडगे पुणे
2) बंडोपंत गवळी सांगली
3) अतुल गंगाने बीड
4) सुहास हांडे पुणे
5) रमेश पाटील ठाणे
सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे....