कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 43 | उत्तरे व विजेते
1) चित्रातील वस्ताद कोण जे अनेक मैदानात आयोजकांना मानाचा फेटा बांधतात.
👉🏻रावसाहेव मगर
2) चित्रात फळी ओढण्याचा व्यायाम करणारे पैलवान ओळखा
👉🏻चंद्रहार पाटील
3) खालीलपैकी कोणते महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याचे नाहीत.
👉🏻हर्षल सदगीर
आजची उपस्थिती : 174
आजची 100% बरोबर उत्तरे देणारे : 127
127 पैकी draw पद्धतीने प्रमुख 5 विजेते.
1) ईश्वर चव्हाण धुळे
2) निलेश रौधळ पुणे
3) आयुब शेख सोलापुर
4) विलास कंडरे पुणे
5) कुणाल पुल्लय्या पुणे
विजेते व सहभागी यादी खालीलप्रमाणे...