कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 44 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 44 | उत्तरे व विजेते

1) पै.हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी झाला तेव्हा अंतिम लढत कोणाशी झाली?
👉🏻पै.शैलेश शेळके

2) काकासाहेब पवार यांचे मूळ गाव कोणते?
👉🏻साई लातूर

3) महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता?
👉🏻शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

●आजची उपस्थिती : 191
●आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 87

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते.

1) निकुंज उभे पुणे
2) अशोक हाके सोलापुर
3) खंडेराव घनवट सांगली
4) कैवल्य हारुगडे कोल्हापूर
5) गणेश हिरगुडे पुणे

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form