कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 45 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 45 | विजेते व उत्तरे

1) महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख सध्या कोणत्या तालमीत सराव करतात.
👉🏻हनुमान आखाडा पुणे

2) काय या पोराच्या मांड्या..आणि आपल्या पोराच्या मांड्या...........? ( प्रसिद्ध निवेदक शंकर अण्णांचे हे वाक्य पूर्ण करा)
👉🏻कुळवाच्या दांड्या

3) उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके कोणत्या खात्यात नोकरीला आहे?
👉🏻सेनादल

4) मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी चे संस्थापक कोण?
👉🏻राहुल जाधव

5) तुफानी पैलवान मारुती भाऊ जाधव यांची पैलवान संघटना कोणती?
👉🏻पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य कुस्तीप्रेमी

6) अस्लम काझी वस्ताद असणारी तालीम कोणती?
👉🏻छत्रपती शिवराय कुस्ती संकुल

7) महाराष्ट्रात लढत म्हणून कुस्तीचा सराव होतो तर उत्तर भारतात याला काय म्हणतात?
👉🏻जोर लगाना

8) चंद्रहार पाटील यांनी स्थापन केलेले कुस्ती केंद्र कोणत्या नावाने आहे?
👉🏻राष्ट्रकुल कुस्ती संकुल

9) कुस्ती मल्लविद्या महासंघाचे तांत्रिक समिती अध्यक्ष कोण?
👉🏻पै.संतोष घाडगे

10) कुस्तीभीष्माचार्य पंढरीनाथ अण्णा पठारे याना शासनाने कोणता पुरस्कार दिला आहे?
👉🏻शिवछत्रपती जिवन गौरव.

◆आजची उपस्थिती : 167
◆ आज बरोबर उत्तरे देणारे : 07

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते.

1) पै.दत्ता बानकर सांगली
2) पै.संतोष बोरगे पुणे
3) पै.तानाजी पाटील कोल्हापूर
4) पै.दत्तात्रय मदने सातारा
5) पै.अनिल अवधूत धाराशिव

सर्व सहभागी मल्लाची यादी खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form