कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 46 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 46 | उत्तरे व विजेते

1) खालीलपैकी डावावरुन आडनाव पडलेले मल्ल कोण?
👉🏻बेलीफ ढाकवाले

2) "खालीलपैकी कोणी कुस्ती ""फाईट ऑफ द सेंच्युरी"" म्हणून विशेष उल्लेखली जाते?"
👉🏻मारुती माने vs विष्णुपंत सावर्डेकर खासबाग

3) कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते कोण आहेत?
👉🏻संग्रामसिंह कांबळे

●आजची उपस्थिती : 140
● आज बरोबर उत्तरे देणारे : 57

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते.

1) दत्तात्रय निकम सांगली
2) योगेश शेवाळे सोलापुर
3) प्रदीप गायकवाड जालना
4) सचिन शिंदे यवतमाळ
5) राम पेठकर लातूर

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form