कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 47 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 47 | विजेते व उत्तरे

1) बाला रफिक शेख कोणत्या जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरी खेळले?
👉🏻बुलढाणा

2) खालीलपैकी कोणती तालीम कोल्हापुरात नाही?
👉🏻 चिंचेची तालीम

3) जळगाव जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ अध्यक्ष कोण आहेत?
👉🏻अण्णासाहेब कोळी

● आजची उपस्थिती : 121
● आज बरोबर उत्तरे देणारे : 22

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते.

1)पै.सईद चाऊस बीड
 2) पै.ईश्वर चव्हाण धुळे
3) पै.गणेश साबळे जळगाव
4) पै.क्षितिज वानखेडे यवतमाळ
5) पै.शंकर इंगुलकर पुणे

सर्वांच्या उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे..
👇🏻👇🏻

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form