कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 48 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 48 | उत्तरे व विजेते

1) सोलापुर जिल्ह्याचे पहिले महाराष्ट्र केसरी कोण?
👉🏻
इस्माईल शेख

2) शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर चे वस्ताद जालिंदर मुंढे आबा यांचे मूळ गाव कोणते?
👉🏻बीड

3) महाराष्ट्र केसरी इतिहासातील पहिले उप महाराष्ट्र केसरी कोण आहेत?
👉🏻बिरजू यादव

●आजची उपस्थिती : 150
● आज बरोबर उत्तरे देणारे : 55

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते.

1) दुमनर विठ्ठल हुल्लप्पा परभणी
2) खंडेराव घनवट सांगली
3) बबुशा हरगुडे पुणे
4) गजानन लव्हटे कोल्हापूर

सर्व सहभागी मल्लाची उत्तरपत्रिका पुढीलप्रमाणे....

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form