कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 49 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 49 | उत्तरे व विजेते
1) जागतिक कुस्ती स्पर्धा (World Championship ) मध्ये फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात पहिले पदक मिळवून देणारा कुस्तीगीर कोण ?
👉🏻रमेश गुलीया ब्रॉंझ

2) जागतिक कुस्ती स्पर्धेत (world championship ) एकमेव सुवर्णपदक जिंकून देणारा कुस्तीगीर कोण ?
👉🏻सुशील कुमार

जागतिक कुस्ती स्पर्धेत (world championship ) ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात आजपर्यंत एकमेव पदक जिंकणारा कुस्तीगीर कोण ?
👉🏻संदीप यादव

आजची उपस्थिती : 143
आज बरोबर उत्तरे देणारे : 29

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते

1) जितेंद्र कुलकर्णी सांगली
2) आदेश रायकर अहमदनगर
3) गणेश साबळे जळगाव
4) ईश्वर चव्हाण धुळे
5) विठ्ठल सूर्यवंशी लातूर

सर्व सहभागी मल्लांच्या उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे....

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form