कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 50 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 50 | विजेते व उत्तरे
1) ऐतिहासिक गोकुळ वस्ताद तालीम पुणे चा पहिला महाराष्ट्र केसरी कोण ?
👉🏻तानाजी बनकर

2) गंगावेश तालीम कोल्हापूर चा पहिला महाराष्ट्र केसरी कोण ?
👉🏻गणपतराव खेडकर

3) 2023 कोथरूड महाराष्ट्र केसरी मधील माती विभागातील उप महाराष्ट्र केसरी कोण?
👉🏻सिकंदर शेख

●आजची उपस्थिती : 146
●आजची बरोबर उत्तरे देणारे : 36

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते

1) पै.संभाजी पाटील सातारा
2) पै.युवराज मगदूम कोल्हापूर
3) पै.रोहित माकर पुणे
4) पै.प्रविण गिरी अहमदनगर
5) पै.शुभम राऊत सोलापुर

सर्वांच्या उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे....

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form