कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 51 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 51 | विजेते व उत्तरे
1)महाराष्ट्राची पहिली शिवछत्रपती महिला कुस्तीगीर कोण 
👉🏻कौशल्या वाघ

2) हिंदकेसरी हा किताब कोणत्या कुस्ती संघटने मार्फत दिला जातो?
👉🏻भारतीय शैली कुस्ती महासंघ

3) "जेष्ठ कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी यांचा हा डायलॉग पूर्ण करा.""सूंभ जळाला तरी ..?... जळत नाय आणि कुस्तीशिवाय माणूस जगू शकत नाय"""
👉🏻पीळ

■ आजची उपस्थिती :128
■ आजचे बरोबर उत्तर देणारे : 18

DRAW पद्धतीने आजचे 5 विजेते.

1) पै.सईद चाऊस बीड
2) पै.संतोष बोरगे वेल्हा पुणे
3) पै.गणेश साबळे चाळीसगाव जळगाव
4) पै.सुयश डिम्बळे पुणे
5) पै.ओम साबळे सातारा

सर्वांच्या उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form