कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 52 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 52 | उत्तरे व विजेते

1. भारतातील असा एकमेव पैलवान कोण ज्यांनी कॅडेट नॅशनलला गोल्ड मेडल घेऊन त्याच वर्षी सिनियर नॅशनल ला पण गोल्ड मेडल घेऊन इतिहास केला.आजवर हा इतिहास अबाधित आहे?
👉🏻पै.राहुल आवारे

2. चित्रातील डाव ओळखा?
👉🏻निकाल

3. RUSAD काय आहे?
👉🏻रशियन अँटी डोपिंग एजन्सी

आजची उपस्थिती : 101
आज बरोबर उत्तरे देणारे : 24

Draw पद्धतीने आजचे विजेते.

1) पै.गोरख पाटील धुळे
2) पै.सचिन मजलेकर सांगली
3) पै.अभिजित डोईजड पुणे
4) पै.भरत काकड नाशिक
5) पै.संतोष घाडगे पुणे

सर्वांची उत्तरपत्रिका खालील लिंकद्वारे पहा.

https://docs.google.com/spreadsheets/d/176As0y1-rUzvHUNui7Bng-ge1R372Nk2/edit?usp=drivesdk&ouid=113165699586468606059&rtpof=true&sd=true

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form