कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 53 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 53 | विजेते व उत्तरे
1) महाराष्ट्राचे पाचवे महाराष्ट्र केसरी व देशाचे पाचवे हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांचे जन्मगाव कोणते?
👉🏻बनारस उत्तरप्रदेश

2) महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस यांचे गाव कोणते?
👉🏻आष्टी बीड

3) आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे तालमीचे संस्थापक कोण 
👉🏻काकासाहेब पवार


● आजची उपस्थिती : 92
● आज बरोबर उत्तरे देणारे: 62

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते

1) पै.दत्तात्रय मदने सातारा
2) पै.सचिन शेटे अहमदनगर
3) पै.बबुशा हरगुडे पुणे
4) पै.जयपाल वाघमोडे सांगली
5) पै.निकुंज उभे पुणे

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form