कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 54 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 54 | विजेते व उत्तरे

1) मल्लाना पूरक कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 54 | विजेते व उत्तरे

1) मल्लाना पूरक असणारा मल्लखांब याचे जनक कोण ? 
👉🏻बाळंभट्टशास्त्री देवधर

2) महाराष्ट्रात 1942 चले जावो चळवळ पैलवानांच्या बंडामुळे ओळखली जाते त्याचे नाव काय?
👉🏻प्रतिसरकार

3) राजर्षी शाहू महाराज यांचा धिप्पाड पैलवान अंगरक्षक होता त्याचे नाव काय?
👉🏻कृष्णा मर्दाने

●आजची उपस्थिती : 122
● आज बरोबर उत्तरे देणारे : 02

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे... 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form