कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 55 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 55 | विजेते व उत्तरे
1) कुस्तीवर बोलू काही या कार्यक्रमात गत रविवारी कोणता विषयाचे विश्लेषण झाले? (कुस्ती मल्लविद्या युट्युब व फेसबुक पेज वर)
👉🏻 कुस्ती आणि बुवाबाजी

2) फोटोतील महान मल्ल ओळखा ?
👉🏻मेहरुद्दीन

3) कुस्ती मल्लविद्या महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कोण आहेत?
👉🏻युवराज आबा वाघ

आजची उपस्थिती : 110
आजची बरोबर उत्तरे देणारे : 13

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते

1) पै.प्रकाश कोळेकर सांगली
2) पै.भार्गव चव्हाण सातारा
3) पै.अरविंद गायकवाड कोल्हापूर
4) पै.अनुप सासवडे सोलापुर

सर्वांच्या उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form