कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 58

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 58
उत्तरे व विजेते

1) कुस्तीचे लॉट्स पाडताना नॉर्डीक पद्धत केव्हा वापरली जाते?
➠ संबंधित वजन गटात खेळाडू 6 पेक्षा कमी असतात

2) फ्रीस्टाईल कुस्ती प्रकार ऑलिंपिक मध्ये किती साली समाविष्ट करण्यात आला?
➠ 1920 अंतपर्व

3) ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारी पहिली व एकमेव भारतीय महिला कुस्तीगीर कोण ?
➠ साक्षी मलिक

❏ आजची उपस्थिती : 122
❏ 100% बरोबर उत्तरे : 30

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते

① पै.चांदराव सुदेवाड नांदेड
② पै.विठ्ठल डमणार परभणी
③ पै.परमेश्वर चव्हाण सोलापुर
④ पै.सचिन मजलेकर सांगली
⑤ पै.भाऊसाहेब कावळे जालना

सर्वांच्या उत्तरपत्रिका पुढीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form