कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 59 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 59
उत्तरे व विजेते

1) 1.गामा पैलवान यांचे निधन कोणत्या साली झाले?
➠ 1960

2) 2.जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक मिळवणारा पहिला भारतीय मल्ल कोण ?
➠ पै.उदय चंद 1961

3) 3.भारताचा एकमेव विश्वविजेता (जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक) पैलवान कोण ?
➠ पै.सुशील कुमार

4.पै.सुशील कुमार ने 2008 बीजिंग ऑलिंपिक मध्ये मिळवलेले पदक किती वर्षांनी भारताला ऑलिंपिक मध्ये मिळालेले पदक होते?
➠56

5.गेल्या 5 ऑलिंपिक मध्ये किमान 1 तरी पदक देशाला मिळवुन देणारा खेळ कोणता?
➠कुस्ती

6.जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारी पहिला महिला कुस्तीगीर कोण ?
➠पै.अंशु मलिक

7.चित्रातील मल्ल ओळखा.
➠संभाजी पवार

8.कोल्हापुरात धारोष्ण म्हैशीचे दूध काढून दिले जाते त्याला काय म्हणतात?
➠दूध कट्टा

9.गुगल डुडल ने गामा यांच्या कितव्या वाढदिवसानिमित्त विशेष महत्व देऊन सर्च इंजिन सजवले?
➠144

10.चित्रातील हे महान पैलवान कोण?
➠ रहीम बक्ष सुलतानवाला

❏ आजची उपस्थिती : 128
❏ 100% बरोबर उत्तरे : 00

आज 100% बरोबर उत्तरे कोणीही दिलेली नाहीत.तरीही सर्वांचे अभिनंदन..

ज्यांनी 90 गुण मिळवले त्यांना आपण बॅज पाठवणार आहोत ते विजेते खालीलप्रमाणे

1) पै.बाबुराव संकपाळ नवी मुंबई
2) पै.संभाजी डिम्बळे पुणे
3) पै.गणेश साबळे जळगाव
4) पै.सचिन मजलेकर सांगली
5) पै.मल्हार ठोंबरे सातारा

सर्वांच्या उत्तरपत्रिका पुढीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form