कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 60 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 60 
विजेते व उत्तरे

1) ऑलिंपिक स्पर्धेला ऑलिंपिक हे नाव का देण्यात आले?
👉🏻अथेन्स येथील ऑलिंपिक पर्वतावरुन

2) ऑलिंपिक खेळाचे जनक कोण ?
👉🏻पियरे डी कौबर्टिन

3) ऑलिंपिक बोधचिन्हांची पाच वर्तुळे कशाची प्रतीके आहेत?
👉🏻पाच खंड, आशिया,आफ्रिका,अमेरिका, युरोप,ओशोंनिया

■ आजची उपस्थिती : 89
■ बरोबर उत्तरे देणारे : 20

DRAW पद्धतीने आजचे 5 विजेते.

1) पै.निकुंज दत्तात्रय उभे पुणे
2) महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस
3) पै.बाबुराव संकपाळ नवी मुंबई
4) पै.विराज राजमाने सातारा
5) पै.कैलास मोरे जळगाव

सर्वांच्या उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form